John 19:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची केळ झाली होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो ओलांडण सणाच्या तयारीचा दिवस होता व दुपारची वेळ झाली होती. पिलात लोकांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. तेव्हा त्याने यहूद्यांना म्हटले, “पाहा, तुमचा राजा!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”