John 19:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले. मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर पिलातने येशूला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले.