John 19:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला, व त्याला जांभळे वस्त्र घातले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला व त्याला जांभळा झगा घातला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सैनिकांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला.