John 19:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आंब घेतल्यानंतर येशूने म्हटले, “पूर्ण झाले आहे” आणि मस्तक लववून त्याने प्राण सोडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.