John 19:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर क्रुसावर चढवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसर्याचे पाय मोडले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे सैनिकांनी येशूंबरोबर क्रूसावर टांगलेल्या पहिल्याचे पाय मोडले मग दुसर्याचे ही मोडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्याचे पाय तोडले.