John 19:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरी शिपायांपैकी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्‍त व पाणी बाहेर निघाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.