John 19:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंड गंधरस व अगरू घेऊन आला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूकडे पूर्वी एका रात्री आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे तीस किलो मिश्रण घेऊन तेथे आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ. मिश्रण आणले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला.