John 19:42 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो यहूद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो यहुदी लोकांच्या साबाथच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले कारण ती कबर जवळ होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो यहूद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शब्बाथ सुरू होण्यापूर्वी सर्वकाही उरकण्याची घाई होती व ही कबर जवळच होती, म्हणून त्यांनी येशूंचे शरीर त्याच कबरेत ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.