John 19:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “हा पहा तो मनुष्य!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला, पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”