John 2:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू कबुतरे विकणान्यांना म्हणाल, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “ही येथून काढा. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तो कबुतरे विकणार्यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जे कबुतरे विक्रेते होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व त्याने कबुतरे विकणार्यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”