John 2:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वत:च्या शरीराविषयी बोलला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता.