John 20:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरीजवळ गेली आणि कबरीवरून शिळा बाजूला सारलेली आहे, असे तिने पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले.