John 20:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शिष्य त्यांच्या घरी गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर ते शिष्य आपल्या घरी परत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर शिष्य एकत्र जिथे राहत होते तिथे ते परत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले.