John 20:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो. जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मीही तुम्हांला पाठवतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.”