John 20:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते दोघे धावत होते, मात्र तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा अधिक वेगाने धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले; आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दोघेही धावत होते, परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापुढे धावत गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला.