John 21:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या घटनांनंतर येशूने पुन्हा एकदा तिबिर्या सरोवराजवळ शिष्यांसमोर स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले.