John 21:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आताच धरलेले काही मासे आणा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”