John 21:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने येऊन भाकरी घेतल्या व त्यांना दिल्या, तसेच मासेही दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली; तशीच मासळीही दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली.