John 21:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना त्याने दर्शन दिल्याची ही तिसरी वेळ होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेलेल्यातून उठल्यावर शिष्यांना प्रगट होण्याची येशूंची ही तिसरी वेळ होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.