John 21:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील, हे सुचवण्याकरता तो हे बोलला, आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचवण्याकरता तो हे बोलला; आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाने मरेल, हे त्याला कळावे, म्हणून येशू असे बोलले. मग येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.”