John 21:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिमोन पेत्र, ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा, गालीलमधील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व येशूचे दुसरे दोघे शिष्य हे एकत्र जमले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालीलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा, गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.