John 3:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हांला जगातील गोष्टाविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टाविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या असताना तुम्ही विश्वास धरीत नाही, मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या तर विश्वास कसा धराल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास कसा विश्वास ठेवाल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?