John 3:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जसा मोशेने अरण्यात सर्प वर उचलला होता, तसा मनुष्याचा पुत्रही वर उचलला गेला पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे,