John 3:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले.)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण योहानला तोपर्यंत तुरुंगात टाकले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.