John 3:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी हे सांगताना तुम्ही स्वत:च ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘मी ख्रिस्त नाही तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे’, असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्ही माझे साक्षी आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘मी ख्रिस्त नव्हे, परंतु त्यांच्यापुढे मला पाठविण्यात आले आहे,’ असे मी म्हटले होते याचे साक्षी तुम्हीच आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.