John 3:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो महान व्हावा आणि मी लहान व्हावे हे योग्यच आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याची वृद्धी व्हावी व माझी घट व्हावी, हे आवश्यक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची वृद्धी व्हावी व माझा र्हास व्हावा हे अवश्य आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते अधिक थोर होवो आणि मी लहान व्हावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.