John 3:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका.