John 3:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
निकदेमने त्याला विचारले, “हे कसे शक्य आहे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?”