John 4:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो तिला म्हणाला, “तू जाऊन तुझ्या पतीला बोलावून आण.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्याला बोलावून आण.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू तिला म्हणाला, “जा, तुझ्या पतीला बोलावून आण.”