John 4:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती स्त्री तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली,