John 4:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा ते नगरातून निघून येशूकडे आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.