John 4:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दरम्यान शिष्य त्याला विनंती करू लागले, “गुरुवर्य, जेवा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गुरुजी, आपण काही खावे,” म्हणून शिष्य त्यांना आग्रह करू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे शिष्य त्यास विनंती करून म्हणाले, “रब्बी, काहीतरी खाऊन घ्या.”