John 4:36 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो मनुष्य कापणी करतो, तो मजुरी मिळवतो व शाश्वत जीवनासाठी पीक साठवतो, ह्यासाठी की, पेरणारा व कापणारा हे दोघेही आनंदित व्हावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्याने व कापणी करणार्यानेही एकत्र आनंद करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता कापणार्याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्याने व कापणार्यानेही एकत्रित मिळून आनंद करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो; यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा.