John 4:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्याच्या संदेशावरून आणखी किती तरी लोकांनी विश्वास ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी कितीतरी लोकांनी त्याच्या वचनावरून विश्वास धरला.