John 4:49 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाचा अधिकारी म्हणाला, “महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभो, माझा मुलगा मरण्यापूर्वी माझ्याबरोबर येण्याची कृपा करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो शासकीय अधिकारी म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो अंमलदार त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा.”