John 5:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यावरून यहुदी लोक त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज साबाथ असल्यामुळे अंथरुण उचलणे तुझ्यासाठी कायद्याच्या विरुद्ध आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून यहूदी त्या बर्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि यहूदी पुढारी त्या बर्या झालेल्या मनुष्याला म्हणाले, “शब्बाथ दिवशी अंथरूण उचलणे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन यहूदी त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”