John 5:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो कोण आहे, हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी गर्दी होती व येशू तेथून निघून गेला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कोण आहे हे त्या बर्‍या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो मनुष्य बरा झाला होता त्याला आपल्याला कोणी बरे केले, याची कल्पना नव्हती, कारण येशू गर्दीत दिसेनासे झाले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास माहित नव्हते; कारण त्याठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता.