John 5:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि ते उठतील - ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि बाहेर येतील. ज्यांनी चांगली कर्मे केली आहेत ते सार्वकालिक जीवनासाठी उठतील, व ज्यांनी दुष्कर्मे केली आहेत ते दंड भोगण्यासाठी उठतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.