John 5:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही योहानकडे माणसे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही लोकांना योहानाकडे पाठविले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली.