John 6:43 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण येशूने उत्तर दिले, “आपापसात कुरकूर करु नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका.