John 6:49 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या वाडवडिलांनी अरण्यांत असताना देवाने दिलेला मान्ना खाल्ला. परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला परंतु ते मरण पावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले.