John 7:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अर्धअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सणाचे सुमारे अर्धे दिवस संपल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवण देऊ लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अर्धा सण आटोपल्यावर येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अर्धा सण पार पडल्यानंतर येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि शिकवू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला.