John 7:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी उत्तर दिले. “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे; तुला जिवे मारायला कोण पाहतो?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर लोकसमुदायाने उत्तर दिले, “तू भूतग्रस्त आहेस. तुला जिवे मारण्याचा प्रयत्न कोण करीत आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”