John 7:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”