John 7:45 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडे अधिकारी परत आले. त्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मुख्य याजक व परूशी ह्यांच्याकडे कामदार आले; त्यांना ते म्हणाले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटी मंदिराचे शिपाई महायाजक व परूशी यांच्याकडे परत आले. त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?”