John 8:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वत:ला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा यहुदी अधिकारी म्हणाले, “‘मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, असे हा म्हणतो, ह्याअर्थी हा आत्महत्या तर करणार नाहीना?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावर यहूदी म्हणाले, “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामुळे यहूदी म्हणू लागले, “ ‘मी जिथे जातो, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ म्हणजे तो आत्महत्या करेल की काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.”