John 8:37 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही अब्राहामचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीही तुमच्यात माझ्या वचनाला स्थान नाही म्हणून तुम्ही मला ठार मारायला पाहता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही; म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता.