John 8:46 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमच्यापैकी कोण मला पापांबद्दल दोषी ठरवू शकतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही?