John 9:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
रस्त्याने जात असता येशूने एका जन्मांध माणसाला पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.