John 9:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी विचारले, “अरे असे घडले तरी काय? तुला कसे दिसू लागले?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याला विचारले, “तुला कसे दिसू लागले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग तुझे डोळे कसे उघडले?” त्यांनी त्याला विचारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून ते त्यास म्हणाले, “मग तुझे डोळे कसे उघडले?”